अयोध्या राम मंदिर स्पेशल राम आरती 🪔

नमस्कार मित्रांनो तुम्ही गेल्या काही दिवसांपासून  ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतात तो दिवस आला आहे. अयोध्या राम मंदिर निमित्त तुम्ही पण राम आरती बोलून आपला दिवस आनंदी करावा. गेल्या 500 वर्षांपासून इतिहास असलेल्या लढ्याला यश आलं असून रामलल्लाची त्याच्या जन्मस्थानी प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे.

अयोध्या राम मंदिर स्पेशल राम आरती

श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम

आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

श्रीराम जयराम जय जय राम

श्रीराम जयराम जय जय रामआरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ धृ ॥

कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।
कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ॥ १ ॥ राम ।

श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

भरत शत्रुघन दोघे चवर्‍या ढाळीती ।
भरत शत्रुघन दोघे चवर्‍या ढाळीती ।
सिंहासनी आरुढले जानकीपती ।
सिंहासनी आरुढले जानकीपती ॥ २ ॥ राम ।

श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।
लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ॥ ३ ॥ राम ।

श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
आता मागणे हेची ।
विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ॥ ४ ॥ राम ।श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

त्रिभुवनमंडितमाळ गळां।
आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण।
मारुती सन्मुख उभा कर जोडून॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती।
स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी।
आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें।
आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

अशाच बाकी आरती बघण्यासाठी येथे क्लिक करा


आरती बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment